♻ *Plicker's card*♻♻
〰〰〰〰〰〰〰〰〰
आज मी तुम्हांला एका नवीन छान App बद्दल माहिती देणार आहे.
यासाठी मुलांकडे मोबाईलची गरज नाही फक्त कार्डचा वापर करुन काही क्षणात रिपोर्ट तयार
प्रथम आपण plickers वेबसाईटला भेट द्या.
https://www.plickers.com
आपल्या Email ने login करा.
plickers dashboard
वर आपल्याला
अनेक टँब दिसतील.
1) New Set
2)My Liberary
3) Your Class
4) Resent
5) Report
6)Score Sheet
7) help
🚸 * New class -:
पर्याय वापरून
प्रथम इयत्ता निवडा
विद्यार्थ्यांची नावे
( नाव - आडनाव )
plicker कार्ड क्र.
विद्यार्थ्यांना Assign
करुन घ्या.
व रोस्टरची
प्रिंट काढा
विद्यार्थ्यांची नावे
( नाव - आडनाव )
plicker कार्ड क्र.
विद्यार्थ्यांना Assign
करुन घ्या.
1) New Set
मध्ये वेगवेगळ्या प्रकाराचे
प्रश्न संच तयार करा
🚸 *लायब्ररी:*
आता मोबाईल मधील अॅप ओपन करा
व लायब्ररी ओपन करा
लायब्ररी मधून विद्यार्थी मूल्यमापनासाठी बहुपर्यायी
व चूक /बरोबर स्वरूपातील
प्रश्न तयार करु शकता
save ठेवू शकता.
लायब्ररी मधून विद्यार्थी मूल्यमापनासाठी बहुपर्यायी
प्रश्नावली मधील प्रश्न निवडा
खालील वर्तुळाला टच
केल्यानंतर कॅमेरा ओपन होईल
मुलांच्या हातातील कार्ड
स्कॅन करा
प्रश्न संचातील प्रश्न
बदलत रहा
रिस्पॉन्स सेव्ह होत राहील
प्रश्नातील जो पर्याय बरोबर आहे
कार्डाची ती बाजू वर करायची
विद्यार्थ्यांचे response पाहण्यासाठी plicker
वेबसाईट ओपन करून
response व
Scoare sheet मध्ये
विद्यार्थीनिहाय रिझल्ट मिळेल
त्याची आपण प्रिंट सुद्धा काढू शकतो
🚸 *cards tab-:*
🚸 *कार्ड डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकला टच करा.*
👇🏻👇🏻
https://drive.google.com/folderview?id=0B0W3lz2xZNshdEJyTTNJWFhuOFk
दिलेल्या लिंक वरुन आपण कार्ड डाऊनलोड करुन विद्यार्थी संख्येइतके print घेऊ शकता.(print शक्यतो white पेपरवर घ्या व पुठ्यावर चिकटवा)
*plicker App download link*
👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=com.plickers.client.android
🚸 *ॲप वापरण्याची पद्धत -:*
👇🏻
प्रथम मोबाईल वरुन plicker App open करा.
👇🏻
class select करा.
👇🏻
ॲप मधील *लायब्ररी टँब* वरून प्रश्न सेट करा.
👇🏻
live view टँब ला 📷click करा.
👇🏻
विद्यार्थी automatically प्रश्नाप्रमाणे update होतात.
आपल्याला त्वरीत विद्यार्थी निहाय निकाल मिळतो.
विद्यार्थ्यांचे response सुद्धा नोंदवले जातात.
🚸 *plickers संदर्भात व्हीडीओ पाहण्यासाठी खालील link टच करा.*
👇🏻👇🏻
https://m.youtube.com/watch?v=1vtSHI-JN2g
*टिप-:*विद्यार्थी रोस्टरची pdf बनवून print घेता येते. विद्यार्थी Response internet data बंद असतानाही नोंदवला जाऊ शकतो.
हे ॲप खूप छान आहे वेळेची बचत व अध्ययन अध्यापनात तंत्रज्ञान वापर व मनोरंजकता येते.
*धन्यवाद*
माहितीसाठी संपर्क
श्री. सुदाम साळुंके सर
अहमदनगर
मो.नं - 8830334810